विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.39.0-wmf.23 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विकिस्रोत:धूळपाटी/मुखपृष्ठ 4 230 155662 1441 2022-08-11T04:24:50Z Kwamikagami 2474 wikitext text/x-wiki __NOTOC__ __NOEDITSECTION__
मराठी विकिस्रोत
मुक्त पुस्तकालय
वाङ्मयाची भर घालून कुणालाही समृद्ध करता येईल असे एक खुले ग्रंथालय!
विकिस्रोतावर आपले स्वागत असो.
विकिस्रोत म्हणजे सामुदायिक प्रयत्नांतून जमवलेल्या व देखभाल केल्या गेलेल्या स्रोत दस्तऐवज आणि मुक्तस्रोत प्रकाशनांचे ऑनलाइन ग्रंथालय होय.
[http://wikisource.org/wiki/मुखपृष्ठ:मराठी मराठी विकीस्रोत]साठी मदतीचे आवाहन *'''मराठी विकिस्रोत''' हा बंधूप्रकल्प [http://mr.wikisource.org/wiki/मुखपृष्ठ:मराठी येथे] निर्मित केला जात आहे. येथे यासाठी किमान चाळीस ऑनलाइन स्वयंसेवक मराठी मावळ्यांची गरज आहे. *[http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_new_languages/Wikisource_Marathi मराठी विकिस्रोत हा बंधूप्रकल्प] संस्कृत विकिस्रोताप्रमाणे स्वतंत्र अस्तित्वात उपलब्ध होण्याकरिता/ अस्तित्वात येण्याकरता करीता [http://translatewiki.net/w/i.php?title=Special%3ATranslate&task=untranslated&group=ext-0-wikimedia-main&language=mr&limit=1000 २], या याद्यातील अनुवाद महिनाभरात पूर्ण करून हवे आहेत; कृपया अनुवादाचे काम पूर्ण होई पर्यंत अनुवाद सहभाग चालू ठेवावा.सोबतच कॉपीराइट फ्री अधिकाधिक मूळ मराठी ग्रंथ युनिकोडात या प्रकल्पात उपलब्ध करावेत.
*आपण या प्रकल्पात योगदान अथवा सहकार्य करू इच्छित असाल तर या पानाच्या चर्चा पानावर तशी नोंद करावी. *[[Special:RecentChangesLinked/Category:मराठी|संबधीत बदल 1]] *[[Special:RecentChangesLinked/Category:Marathi|संबधीत बदल 2]] *[[विकिस्त्रोतःमदत]] *[https://docs.google.com/presentation/d/11kE1lUgtN-hD1eY-l8ez_38xGfKH9z-ygQgGxp2rqZk/edit ऑनलाईन पॉवरपॉईंट सादरीकरण पहा]
[[Image:Other-langs2.png|<nowiki></nowiki>]]
[[#Other languages|इतर भाषा]]
[[विकिस्त्रोतःमदत|मदत]] [[#Other Wikimedia Projects|इतर प्रकल्प]]
{| cellspacing="5px" | width="75%" align="justify" style="border: 1px solid #6688AA; background-color:#FFE4C4; padding:1em;" |
[[File:Carl Spitzweg 021-detail.jpg|120px]]
मुक्त पुस्तकालय '''मराठी विकिस्रोत''' हा एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आणू शकता. मराठी विकिपीडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते. परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात जसे की ज्ञानेश्वरी, तुकारामाचे अभंग आणि मनाचे श्लोक. अधिक माहितीसाठी चावडी पाहा. तुम्हाला स्वरचित पुस्तक यात आणायचे असेल तर कृपया ते विकिबुक्सवर चढवा. संस्कृत ग्रंथ जालावर आणण्यासाठी [[:sa:|संस्कृत विकिस्रोत]] हे पाहा. सध्या मराठी विकिस्रोत हे बाल्यावस्थेत आहे. त्यात सुमारे २०+ पाने आहेत. हे पाहा मराठी लेख, मात्र आजवर '''{{NUMBEROFARTICLES}}''' इतकी पाने मुक्त पुस्तकालयावर आहेत हे लक्षात घ्या. तुम्ही ही परिस्थिती बदलू शकता. यासाठी अधिकाधिक मराठी लेख येथे लिहू शकता. याद्वारे लेखांची संख्या तसेच मराठी मुक्त पुस्तकालयाचा दर्जाही उंचावायला मदत होईल. . तुम्ही एखादे लेखन येथे करायचे आहे पण ते कसे जमते आहे हे पाहण्यासाठी [[Wikisource:Sandbox|धूळपाटीचा]] उपयोग करा.
=साहित्य= * [[विकिस्त्रोतःसर्वग्रंथ]] अ पासून क्रमाने * [[:Category:काव्य|काव्य]] * [[मराठी नाटके]] * [[:Category:कादंबरी|कादंबरी]] * [[:Category:कथा|कथा]] * [[:Category:आत्मकथा|आत्मकथा तथा आत्मवृत्त]] * [[अन्य साहित्य]] * [[भाषण, व्याख्यान, बौद्धिक ]] * [[पत्र आणि पत्रव्यवहार]] * [[बखर]] * [[प्रवास वर्णने]] * [[अनुवादित पुस्तके]] * [[धार्मिक स्तोत्रे]] * [[आरत्या]] =रचनाकार= * [[समस्त लेखक]] अ पासून क्रमाने * [[:Category:भारतीय कथाकार|विकिस्रोतावरील कथाकारांची सूची]] * [[:Category:कवि|विकिस्रोतावरील कविंची की सूची]] * [[तुलसीदास]] * [[Author:स्वामी दयानंद सरस्वती|स्वामी दयानंद सरस्वती]] * [[मोहनदास करमचंद गांधी]] * [[रवीन्द्रनाथ ठाकुर]] * [[विवेकानंद]] * [[Author:जोतीराव गोविंदराव फुले|जोतीराव गोविंदराव फुले]] === अन्य साहित्य === * [[पंचतंत्र]] * [[भारताची घटना]] * [[ओ हेन्री]] * [[अनुवादक]] - इतर भाषांमधून मराठी भाषेत अनुवाद करण्याची सूची ===धार्मिक रचना=== *[[श्रीहरिगीता]] *[[रामचरितमानस]] *[[विनयपत्रिका]] *[[कवितावली]] *[[दोहावली]] *[[गीतावली]] *[[केकावली]] *[[श्री हनुमान चालीसा]] *[[गणेश चालीसा]] *[[आरती संग्रह ]] *[[भजन संग्रह ]] *[[मीरेची भजने]] *[[मीरेची पदे]] *[[कबीरांची भजने ]] *[[सूरदासांची पदे]] *[[भगवती स्तोत्र]] *[[गणपतीची आरती]] *[[भारूडे]] === ज्योतिष=== * [[ज्योतिष रत्नाकर]] * [[लघु पाराशरी]] * [[भावार्थ दीपिका]] * [[बृहत्पाराशरहोराशास्त्र]] * [[दैवज्ञ वल्लभा]] * [[भृगु सूत्रम्]] * [[फलदीपिका]] * [[बृहज्जातक]] * [[बृहत्संहिता]] * [[सूर्यसिद्धान्त]] * [[बीजगणित]] : भास्कर * [[लीलावती]] : भास्कर * [[आर्यभटीय]] : आर्यभट * [[ब्रह्मस्फुटसिद्धान्त]] : ब्रह्मगुप्त == धार्मिक तत्त्वज्ञान == * [[रुग्वेद]] * [[अथर्ववेद]] * [[यज्युर्वेद]] * [[सामवेद]] == वैद्यक == * [[आयुर्वेद]] * [[चरक संहिता]] * [[सुश्रुत संहिता]] * [[अष्टांगहृदयसंहिता]] * [[आयुर्वेद दीपिका]] * [[चरक न्यास]] * [[निरंतर पादव्याख्या]] * [[चरकतत्त्वप्रदीपिका]] * [[ चरकतत्वप्रकाश]] | rowspan="2" width="30%" style="border: 1px solid #6688AA; background-color:#FFFFFF; padding:1em;" valign="top"| 🙝🙟 '''विकीसमाज '''
{| width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="5" | width="100%" style="font-family: Verdana, Arial, Helvetica, sans-serif; " | [[Wikisource:What is Wikisource?|विकिस्रोत काय आहे?]] | [[Wikisource:Scriptorium|लिखाणाची जागा]] | [[Wikisource:Community Portal|चावडी]] | [[Wikisource:Help|मदत]] | [[Wikisource:Copyright|प्रताधिकार माहिती]] | [[Wikisource:Possible copyright violations|प्रताधिकाराचे उल्लंघन होण्याची शक्यता ]] | [[Wikisource:Administrators|प्रबंधक]] | |} 🙝🙟 '''प्रकल्प''' * [[Wikisource:Multilingual editions|बहुभाषीक प्रती]] * [[Wikisource:Translations|भाषांतरे]] * [[Wikisource:WikiProject|विकिस्रोत प्रकल्प]] * [[Wikisource:Requested texts|मागणी असलेले लेख]] 🙝🙟 '''विकिपीडिया''' * [[w:Marathi literature|मराठी साहित्य]] * [[w:Marathi language|मराठी भाषा]] * [[w:mr:मुखपृष्ठ| मराठी विकिपीडिया]] 🙝🙟 {{Stateoftexts}} 🙝🙟 पाने * [[अन्नपूर्णास्तोत्रम्]] * [[औदुंबर]] * [[ज्ञानेश्वरी]] * [[मनाचे श्लोक]] * [[शिवधर्म प्रकटन भूमिका]] '''अन्य भारतीय भाषा'''
[[મુખપૃષ્ઠ:ગુજરાતી|गुजराती]] ~ [[मुख्य पृष्ठ:हिन्दी|हिंदी]] ~ [[முதற் பக்கம்:தமிழ்|तमिळ]] '''इतर भाषा''' {{WS-languages}}
[[विकिस्रोतचे सहप्रकल्प|विकिस्रोतचे सहप्रकल्प]]
|- |{{विकिस्रोत:सहप्रकल्प}} |} |} a5anxdhbru22kvj90hyqk748uwclhzo साचा:Collaboration 10 256 155663 140706 2022-08-11T04:25:08Z Kwamikagami 2474 wikitext text/x-wiki {| width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="5" | width="100%" style="font-family: Verdana, Arial, Helvetica, sans-serif; " | *[[सहाय्य:परिचय|विकिस्रोत परिचय]] *[[विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन‎|नवीन सदस्यांना मार्गदर्शन‎]] *[[विकिस्रोत:मुख्य चर्चा पान|मुख्य चर्चा पान]] *[[विकिस्रोत:समुदाय दालन|समुदाय दालन]] *[[सहाय्य:आशय|साहाय्य]] *[[विकिस्रोत:प्रताधिकार माहिती|प्रताधिकार माहिती]] *[[विकिस्रोत:प्रताधिकाराचे उल्लंघन होण्याची शक्यता|प्रताधिकाराचे उल्लंघन होण्याची शक्यता]] |} 🙝🙟 ====समुदायास विनंत्या/कौल==== * [[विकिस्रोत:कौल/Bot|कौल/Bot]] * [[विकिस्रोत:कौल/प्रचालक|कौल/प्रचालक]] * [[विकिस्रोत:चावडी/प्रचालकांना निवेदन|चावडी/प्रचालकांना निवेदन]] * [[विकिस्रोत:प्रगत अधिकार|विकिस्रोत:प्रगत अधिकार]]
4k15751axos5cu03ltrnis8bbthhevf पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/६० 104 70882 155652 155651 2022-08-10T16:18:04Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}"अने, पोह्यात थोडे शेंगदाणे नि डाळवं टाक बरका आणि शिरा पिठाचा कर. तूप घालताना हात आखडू नकोस. बामणी शिरा नको." श्रीनाथ न्हाणीतून सूचना देत डोक्यावरून पाणी ओतत होता. डॉक्टरही खूप अस्वस्थ. आण्ण्याला तर त्या कोपऱ्यात सुरक्षित वाटत असावे. बसल्या बसल्या साहेब घोरत होते. एवढ्यात श्रीनाथच्या गटात आजवर कधीही न आलेला, खालमान्या म्हणून सगळी गँग ज्याची टर उडवीत असे तो जाड चष्मेवाला गंगणे दबकत आत आला.
{{gap}}"मॅडम, मी गंगणे. मी काही मदत करू शकतो का? मी खालमान्या आहे. जे होतंय ते बरं नाही हे मलाही कळतंय. प्लीज." अनू काही बोलण्याआधी श्रीनाथने त्याच्या पाठीवर प्रेमाने थोपटले, "तू खूप अबोल आहेस दोस्त. पण तू आमच्या आण्ण्या, पक्याचाच दोस्त आहेस. गड्या एक काम तूच करू शकशील." लगेच डॉक्टर कडे वळून श्रीनाथने सांगितले.
{{gap}}"आज पावसाचा अंदाज नाही. डॉक्टर, तुमची खादीची पँट नि शर्ट काढा. हे काकाजींचं धोतर आहे माझ्यापाशी. नि हा मळका सदरा. डोक्याला पंचा बांधा आणि मधल्या रस्त्याने पांदीतून गंगणे तुम्हाला थेट धानुऱ्याला सोडून येईल. जमल का गंगणे? समजा गडबड झाली तर मग तुलाही उद्या बीडला यावं लागेल. आहे तय्यारी दोस्त?"
{{gap}}"श्रीभैय्या काळजी नको. मी ठिकठाक काम करून टाकीन." गंगणेने आश्वासन दिले.
{{gap}}"ऐच्यू पोलिश बाबाला त्यांच्या गालीतून कुते नेताहेत गं? आई, पोलिश चोलांनाच पकलतात ना?" इरा अनूला विचारीत होती.
{{gap}}"इरे, बोबडाबाई चुप बस. त्या इंदिरा बाईनं आपल्या बाबालाच नाही तर, खूप जणांच्या बाबांना पकडून नेलंय. ते काही चोर आहेत म्हणून नाही. ती डाकीण आहे डाकीण. माणसं पकडणारी....." जनक गंभीर आवाजात तिला दापत होता. श्रीनाथला पकडून नेण्यापेक्षाही जनकला अवघ्या आठव्या वर्षी आलेलं शहाणपण अनुभवून अनू क्षणभर हादरून गेली. एक न दिसणारं ओझं तिच्याही डोक्यावर कोणीतरी टाकलंय असं तिला जाणवलं. पोलिस व्हॅन केव्हाच निघून गेली होती. दोन्ही पिल्लांना घेऊन ती जिना चढून वर आली.
{{gap}}"अनू आधी इकडे ये. मी आलं घालून चहा केलाय तो पी आणि मग कॉलेजात जा मुलांकडे बघते मी. नंदा मावशी येतीलच कामाला." सुधा वहिनीनी तिला घरात बोलावले.
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ६० }}</noinclude> snq07ffpnnm7ht9coaqri3qu7rdclvj पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/६१ 104 70883 155653 2022-08-10T16:23:21Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}"वैनी, काळजी करायची नाही. गांधी खून खटल्याच्या वेळी माझ्या मित्रांच्या वडिलांना ते केवळ ब्राम्हण म्हणून अडकवलं. त्यांचं नाव एम.जी.बर्वे आणि दुसऱ्या संघाच्या शाखेत जाणाऱ्या बर्व्यांचं नावही एम.जी.बर्वे पण तो बर्वे राहिला मोकळा. नि आमच्या मध्याचे बाबात मात्र आठ महिने तुरूंगात होते. राजकीय तुरुंगवास आहे हा. आणि तोही स्वातंत्र्यानंतरचा. काळजी करू नका. निवान्त ऱ्हावा. आणि काही अडचण आलीच तर आम्ही कशासाठी आहोत?" मोहिते काकांनी दिलासा दिला.
{{gap}}एक दिवस सकाळी सकाळी बीडहून उपेन्द्र आणि त्याची छोटी जुईली आले. "अनू, मुद्दाम आलोय मी. चार दिवसापूर्वी संध्याकाळी श्रीनाथचा फोन होता. गेल्या सात आठ वर्षात वकिलीत एक व्यवसाय म्हणून इतकं गाडून घेतलंय मी, स्वतःला. नाहीतर... पूर्वीचे पाढे गात ऱ्हाईलो असतो तर मीही श्रीनाथच्या जोडीला असतो. एनी वे. डोन्ट गेट नव्हर्स. पण श्री थोड्या दिवसात परत येईल ही आशा मात्र मनातून काढून टाक. बाईतली संवेदनशिलताच हरवली आहे. शिवातली शक्ती आणि पावित्र्य हारवले तर ते 'शवा' समान होते. आणि शक्तीतले शिवत्व... पावित्र्य हरवले तर ती अघोरी बनते. बाई अघोरी बनत चालल्या आहेत. तू कमावती आहेस. सुजाण आणि धाडसी आहेस. एकच सांगतो, मी तुझ्या पाठीशी आहे. अर्ध्यारात्री, अर्धा घास सोडून धावत येईन. श्रीला दोनदा भेटून बोलून आलोय. बहुदा दोन दिवसात त्यांना नाशिक वा येरवाड्यात पाठवतील." उपेन्द्रने दिलासा दिला.
{{gap}}अनू जुईली आणि इराला जेवायला बोलावयाला गेली. जिन्याच्या खालच्या पायरीवर बसून दोघी बप्पा मारीत होत्या.
{{gap}}"इरे, तुझ्या पप्पांनी चोरी केलीय का ग? की कुणाला खूप ठोक दिलाय? पण तुझे पपा तरी नसतीलच. ते पण माझ्या बाबांसारखे वकील आहेत ना? मग त्यांना माहिताय की गुन्हा केला की जजसाहेब शिक्षा ठोठावतात नि पोलिस पकडून नेतात म्हणून! मग का ग त्यांना तुरूंगात ठेवलंय? माझा बाबा किनई, त्यांना नक्की सोडवून आणील. तो वकील आहे. आणि तो मोठ्ठा वकील आहे. तू मुळीच घाबरू नकोस." जुईली इराला धीर देत होती.
{{gap}}"नाय ग, माझा बाबा मोलचे कालायचा ना. आणि शांगायचा गलिबांना काम द्या. भाकल द्या. पन ती इंदिला बाई फाल वाईट हाये. माझ्या बाबाला पकलून नेलं. बाबाच नाही. अशा खूप जनांना पकलुन नेलंय. मी नाय घाबलत. मी शूल आहे." ईरा आणि जुईली, या तीन नि पाच वर्षाच्या मुलींचा संवाद ऐकूण अनूला मजा<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ६१ }}</noinclude> a9e6k5eakvr6nsqlgox0j7woau3oac2 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/६२ 104 70884 155654 2022-08-10T16:27:41Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>वाटली. अनुभवातून चिमुकलं मूलही कसं शहाण होतं हे अनुभवून आत कुठेतरी थर्र झालं.
{{gap}}असे एकाकी किती दिवस?... किती महिने?... कि किती वर्षे?... राज्यशास्त्राचे अत्यंत अभ्यासू म्हणून लौकीक असलेले तिचे प्राचार्य राजगुरु काहिसे खवचट पणे हसत काल म्हणाले होते.
{{gap}}"मॅडम, किती वर्षे लागतील ते सांगता येत नाही. ही आणीबाणी मंत्रीमंडळाची बैठक न घेता, थेटपणाने लादली आहे. आणि केवळ बाह्य आणीबाणी नाही तर अंतर्गत आणीबाणी आहे....
{{gap}}जपून रहा. फक्त महाविद्यालय आणि घर एवढच पहा. कला पथक, राष्ट्रसेवादल... वगैरे सारे कुलूप बंद ठेवा...."
{{gap}}अनूच्या डोळ्यासमोर विवाहानंतरची आठ वर्षे, त्या आधीचे प्रियाराधन आठवले, विवाह करण्यापूर्वी, एकाने भाकरीची सोय पहायची आणि दुसऱ्याने सामाजिक परिवर्तनाची बांधीलकी स्विकारून काम करायचे हा घेतलेला निर्णय... त्या दिशेने केलेली वाटचाल... सारे काही क्षणभरात वेगाने गागरून चक्रीवादळासारखे समोर येऊन गेले. लग्नापूर्वीचे ते निर्णय बेकंबेच्या पाढ्यासारखे साधे, सोपे, सरळ वाटत. जीवनसाथीने व्यवसायाच्या माध्यमातून घरासाठी पैसा मिळवावा असे कधीच वाटले नाही, आणि आपल्याला मिळणारा पगार हा दोघांचा आहे, हीच भावना दोघांच्याही मनात रूजलेली होती. स्वतंत्र भारतात, स्वंय निर्णयाच्या .... विचार करण्याच्या, ते व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येईल असे कधीच... नव्हे स्वप्नातही वाटले नव्हते. आणि आज?...?...?
{{gap}}भोवतालचे सारेच लोक बजावत होते, जपून रहा. मोजकं बोला. कुणाचं काहीही ऐकू नका. न पाहावलं तर स्वतःचे डोळे मिटून घ्या. हे असं जगणं मान्य करायचं? मनातले कढ सतत उसळ्या मारीत असत. पण समोर होते जनक आणि इराचे मासूम चेहरे. उपेन्द्र जातांना बजावून गेले होते.
{{gap}}"अनू, तुमचे रिकामी घागर मोर्चा, महागाई हटाओ मोर्चा... सारेच, काही दिवस बंद ठेवा. श्रीनाथचा डाव तुला सांभाळून खेळायचा आहे. लातूरच्या अनिताला काल लहानग्या मुलोसह येरवाड्याला पाठवल्याचा निरोप आलाय. म्हणूनच मी धावत पळत तुला सांगण्यासाठी इथवर आलो." उपेन्द्र धीर देऊन बीडला गेले. तिला लातूरची अनिता खोब्रागडे आठवली. युवक क्रांतीदलाची कार्यकर्ती. मंगेश देशपांडे<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ६२ }}</noinclude> 50bwyr5dziox6qn4ppr2yicsk8hotqc पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/६३ 104 70885 155655 2022-08-10T16:32:12Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>या कार्यकर्त्याशी तिने चार वर्षापूर्वी केलेले लग्न गाजले. मंगेशला सरकारी रूग्णालयात लॅब टेक्निशियनची प्रयोगशाळेत रूग्णांचे रक्त, लघवी वगैरेची तपासणी करणाऱ्या टेक्निशियनची नोकरी होती. मंगेश ब्राम्हण समाजाचा तर अनीता दलित... चर्मकार समाजाची. घरून विरोध झाला. तो होतच असतो. अनिताला दोन वर्षांनी जुळे मुलगे झाले. त्यांना सांभाळून युक्रान्दचे काम ती धडाडीने करी. मुलींचा 'स्वयंवादिनी' गट तिने जमा केला होता. त्याच्या वतीने विविध विषयांवर चर्चा, 'भूमी' हे हस्तलिखीत दर महिन्याला काढणे, ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण देण्यासाठी पालकांशी बोलणे अशी कामे ती करी. शिवाय मुलामुलींसाठी वाचनालय, अभ्यासमंडळे चालवले जात. या सर्व कामांचे संयोजन अनीता करीत असे. अनीताला जुळी मुले झाली तेव्हा ती खूप निराश झाली. तिला लेकी हव्या होत्या. अनीता जन्मली तेव्हा तिच्या वडिलांनी तिला मुलगी म्हणून शेतात पुरले होते. कारण ही पाचवी कन्या. पण सुनेचे दुःख पाहून आजोबांनी पुरलेल्या नातीला, अनीताला बाहेर काढले. तिची जबाबदारी घेतली. ती बी.एस्सी. झाली. दयानंद कॉलेजात प्रयोगशाळा सहाय्यक - डेमॉस्ट्रेटर म्हणून नोकरीही मिळाली. ती युक्रान्दची सह कार्यवाह म्हणून तिला पकडून नेल्याचा निरोप आला होता.
{{gap}}अनूला गेल्या पाच सहा वर्षातले भूईनळ्यातून उडणाऱ्या अग्निफुलासारखे पेटलेले, तरीही मनाला ताजवा देणारे, तृप्ती देणारे तळपते दिवस...प्रसंग आठवले. त्यावेळी तिला क्षणभर वाटे, की फेकून द्यावे नोकरीचे लोढणे. श्रीनाथच्या जोडीने, सामान्य माणसांना फसवणाऱ्या, लुबाडणाऱ्यां विरूध्दच्या लढ्यात आपणही बेभानपणे सामील व्हावे. पण अशावेळी रोजच्या भाकरीची आपणहून घेतलेली जबाबदारी, जनक....इरा यांचे मासूम हसरे डोळे आठवत. आणि मग अवकाशात उडणारा पतंग वेगाने जमिनीवर येई.
{{gap}}....गोपाळ नायडू या जंगल खात्याच्या दुय्यम अधिकाऱ्याला श्रीनाथ, अशोक, अण्णा सेवादल युक्रांदच्या कार्यकत्यांनी गाढवावर बसवले होते. तोंडाला काळे फासून धिंड काढली होती. कारणच तसे होते. त्यांत अखिलभारतीय विद्यार्थी परिषदेचे सुधीर, बन्सीधर, विनोद ही मुलेही सहभागी झाली होती. झाले ते असे. समाधीजवळचा बुट्टेनाथ डोंगर दगडगोट्यांनी भरलेला. झाडेही परिसरात तुरळकच. तिथल्या डोंगरात गावातील वडार समाज दगड फोडायला जात असे. गोपाल नायडू पोलिसात कळवीन अशी भिती घालून त्यांच्याकडून कायम पैसे उकळीत असे. एक<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ६३ }}</noinclude> puu8qqzyj7zxpzgqilf9fm6ix234nr0 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/६४ 104 70886 155656 2022-08-10T16:35:37Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>दिवस त्याने या वडार समाजाच्या लोकांना सांगितले की जंगलखाते जमीन विकणार आहे. या वडारांनी आवश्यक तेवढे पैसे जमवले तर जमीनीचा बैनामा करून देण्याची जिम्मेदारी नायडू घेईल. वडार / पाथरवट लोक खूप खुश झाले. हे लोक दगडातून पाटा, वरवंटा, दगडी खलबत्ता अशा विविध वस्तु, इमारतीसाठी लागणारे वेगवेगळ्या आकरातले कातीव दगड तयार करतात. त्यावरच त्यांची उपजिवीका चालते. जमिन विकत घेण्यासाठी घरातल्या बायांनी गळ्यातले मणीमंगळसूत्र विकून पितळी वाट्या गळ्यात अडकवल्या. किडुकमिडूक विकून पैसे जमा केले. मनात एकच आशा बांधली. दगडाचा कायमचा साठा मिळेल. दोन घास पोटभर खाता येतील. गोपाळ नायडून कागदोपत्री नोंद करून दिली. जो तो आपापल्या मालकीच्या तुकड्यावर हिरीरीने काम करू लागला. एक दिवस नवा अधिकारी आला. त्याने सर्वांना तिथून हाकलून लावले. जंगलखात्याला जमीन विकताच येत नसल्याचे आणि विकायचीच झाली तर शासनाला बरेच कंथे करावे लागतात असे सांगितले. हे कळल्यावर वडर लोक हवालदिल झाले. दाद कोणाकडे मागायची? झोपडीत रहाणारी, उन्हातान्हाची पर्वा न करता डोक्यावर सूर्य घेऊन दगड फोडणारी माणसं ही. दुपारच्याला भाकर खाऊन तांब्या दोन तांबे गटागटा पाणी पिऊन, दोन्ही वेळची ढेकर एकदाच देणारा हा, तळकुटातला समाज. त्याने जावे कोणाकडे?....?
{{gap}}समाजातल्या रामू वडार या पाचवीपर्यंत शिकलेल्या पोराने गावात पानपट्टी टाकली होती. पान जमवतांना, पान खायला येणाऱ्यांच्या गप्पा तो चवीने ऐकत असे. ओळखीही होत. श्रीनाथ, बाप्पा देशमुख हे पान खाण्यात दर्दी. त्यांना रामूच्या हातचे पान लागे. समाधीच्या डोंगरात रामूच्या बापानेही एक तुकडा पैसे देऊन घेतला होता. तो आपल्या बापाला घेऊन बदलाव संघटनेच्या कार्यालयात गेला. आणि श्रीनाथशी गाठ घालून दिली.
{{gap}}गोपाल नायडूची बदली झाली होती. पण सामान मात्र अद्याप नेले नव्हते. रामूने सर्व समाजाची रात्री बैठक घेतली. सर्वांचे कागद गोळा केले. गोपाळ नायडूच्या पत्त्यावर अशोकला सोडले होतेच. कारण त्याचे घर नायडूच्या खोली पासून जवळ होते. आणि ठरल्याप्रमाणे सारे पार पडले. अचानकपणे भरारा सगळी पोरं जमली. मंगळवारातल्या पटलू धोब्याचे गाढव शेरव्याने हेरून ठेवले होतेच. कुणाला काही अंदाज येण्यापूर्वीच सर्वांनी मिळून गोपाल नायडूला गाढवावर बसवले, कपडे उकळायच्या डेचकीच्या बुडाचे काळे त्याच्या तोंडाला फासले आणि बोंबा ठोकीत<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ६४ }}</noinclude> i3dp0wzc5vclzfu9il43pliowwds8w9 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/६५ 104 70887 155657 2022-08-10T16:40:06Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>धिंड सुरु झाली. एक खुंटभर जेमतेम धिंड निघाली असेल, एवढ्यात पोलिसांनी नायडूची सुटका केली. अर्थात् कोर्टात केस सुरु आहेच. फोटोग्राफर मानेने मिरवणूकीचा तेवढ्यात फोटोही घेतला. त्यात सुधीर, बन्सीधर, अशोक, राम... सारेच विजयी मुद्रेने दिसत होते. दैनिक मराठवाड्यात पहिल्या पानावर बातमी सकट फोटो झळकला. कोर्टात तारीख लागली की सर्वाची बाजू मांडणारा श्रीनाथ आणि नंबर दोनचा आरोपीही श्रीनाथच.
{{gap}}अंबेजोगाईतील सेवादल गट नेहमीच गावात... लोकांच्या मनात नवी नवी आव्हाने उभी करीत असे. गाव तालुक्याचे. जिल्ह्याचे गाव शंभर किलो मिटर्सवर. गावात उपजिल्हाधिकाऱ्यांची. रेलचेल मग तो पोलिस खात्याचा उपनिरीक्षक असो कि उपजिल्हाधिकारी. किंवा पाणी, रस्ते खात्याचा उपअभियंता असो. हे शासकिय अधिकारी सरकारी गाड्यांचा वापर खाजगी कामासाठी सर्रास आणि हक्काने करीत. अशोकचा मित्र मोहन. त्याच्या बंगल्यात पाणी विभागाचे उपअभियंता रहात असे. वरच्या मजल्यावर ते, तर खाली गावातल्या सरकारी दवाखान्यातले डॉक्टर राहत.
{{gap}}"हाणहाण पैसा हाणतात लेकाचे आणि धारूरला सरकारी गाडीतून जाऊ धा धा तोळे सोनं घेऊन येतात. धारूरचं सोनं लई अस्सल असतं म्हणे! आमची आजीमाय सांगती." अशोक नेहमी सांगत असे. "अरं, दवाखान्यातला डॉक्टर तर लेकराबाळासकट लातूरला गेला होता. पिक्चर पाहायला. हम तुम एक कमरे में बंद होऽऽ तो ऋषी कपूर नि डिंपल कपाडियाचा त्यो शिनेमा रे 'बॉबी' श्री भैय्या यांच्या विरूध्द कायतरी करायलाच हवं." आबाने पुस्ती जोडली. अंब्याचं वेगळेपण खास. राजकीय विचार वेगळे असले तरी चांगल्या कामासाठी सर्व विरोधी पक्षातील मंडळी एकदिलाने एकत्र येत. एका विचाराने वागत. अर्थात त्या विशिष्ट कामासाठी. मग सगळ्यांनी एक बेत आखला.
{{gap}}शिवरात्र जवळ येऊ लागली की कमी कमी होणारी थंडी क्षणभर थबकते. आणि लिंबोणीच्या झाडांशी फुगड्या खेळू लागते. निंबोणीच्या झाडावर नाजुक फुले फुलू लागले.आंब्यावर मोहर थरथरू लागतो. अशाच एका पहाटे सगळे मित्र श्रीनाथच्या घराखाली जमा झाले. त्यांना प्रश्न पडला होता श्रीभैय्यांना उठवायचे कसे? तेवढ्यात अनूवैनींनी वरच्या सज्जातून हाक घातली.
{{gap}}"मंडळी पेट्रोल पोटात घालायला जिना चढून वर या. आद्रक आणि गवतीचहा घालून कडक चहा बनवलाय मी." ही पहाट शिवरात्रीची होती.
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ६५ }}</noinclude> 947l43m767bg2rr7ycwko97fbehkoht पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/६६ 104 70888 155658 2022-08-10T16:43:51Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}सगळी फैय्यर जयवंतीच्या पुलावरच्या दोन्ही कठड्यांवर बसली होती. मनी, रेखा यांच्या सोबत आज अनूही आली होती. इरा, जनकची आजी आल्याने अनूलाही येणे जमवता आले होते. सोबत दोन लाल झेंडे लावलेली निशाणे घेतली होती. काही खाजगी मोटारी, दोन एस.टी. बसेस पुढे सरकल्या आणि पाठोपाठ पहिला मासा गळाला लागला. लातूरच्या डेप्युटी इंजिनिअरची गाडी होती. आत दोन तीन स्त्रिया, चार मुले. गाडी अडवताच साहेब रूबाबात आतून उतरले. सुधीर, श्रीनाथ सारख्यांना पाहून इंग्रजीतून रूबाब दाखवू लागले. मग सुधीर आणि श्रीनाथनेही गावरान नाटकी आवाजात विंग्रजी खर्डा मारायला सुरुवात केली. बाप्पा देशमुख पुढे झाले आणि झूकून नमस्कार करीत विनंती केली.
{{gap}}"साहेब, वैनी ताई... मुलांना आमचे सैनिक एसटीत जागा मिळवून बसवून देतील. तुमच्या गाडीचं लॉगबुकही आम्ही पाहणार आहोत. त्यात तुमचा जिल्हा पार करून परळीला जात आहात त्याची आणि जाण्याचे कारण याची नोंद केली आहे का? साहेब नाराज होऊ नका. एका भारतीय नागरिकाची नम्र विनती आहे ही."
{{gap}}साहेब खजील झाला. 'सॉरी' म्हणत त्याने ड्रायव्हरला गाडी मागे फिरवायला लावली. संध्याकाळपर्यंत बेचाळीस गाड्या माघारी पाठवल्या गेल्या. दुसऱ्या दिवशी दैनिक मराठवाड्याच्या पहिल्या पानावर बातमी झळकली. "महाशिवरात्रीच्या दिवशी परळी येथे वैद्यनाथच्या दर्शनासाठी शासकीय गाड्यांतून सहकुटुंब निघालेल्या शासकीय अधिकाऱ्यांना अंबाजोगाईतील झुंजार तरूणांनी माघारी पिटाळले..."
{{gap}}१९७२ ते १९७५ चे ते मंतरलेले दिवस. प्रत्येक क्षणी बहरत जाणारे, संघर्षासाठी उर्जा देणारे. २४ एप्रिल १९७४ चा दुष्काळ विरोधी मोर्चा, गावातल्याचे नव्हे परसिरातील अनेकांच्या मनात नेहमीच ताजा राहील असा. हजारो स्त्री पुरुष भाकऱ्या बांधून मोर्चात सामिल होण्यासाठी आले होते. बदलाव संघटनेने पिठलं नि मिरचीचा ठेसा पुरवला होता. {{center|<poem>'हाताला काम द्या, पोटाला भाकर द्या जनावरांना चारा द्या, तहानलेल्या माणसांना तहानलेल्या जमिनीला पाणी द्या पाणी द्या.'</poem>}} ही त्यांची मागणी होती. गेल्या वर्षात डोंगरातल्या गावाची लोकसंख्या अर्ध्यावर आली होती. हजारो कुटूंबे पुणे, मुंबई, सुरत वगैरे भागात चंबुगबाळ बांधून घर...शेत वाऱ्यावर टाकून निघून गेली होती. दहाबारा हजारांच्या मोर्चात महिला तीन चार हजार<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ६६ }}</noinclude> i1h0aw6re95nugackr7sx27c715ostp पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/६७ 104 70889 155659 2022-08-10T16:48:18Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>असतील. मोर्चा अत्यंत शांतपणे संपूर्ण गावातून, मंडईतून फिरुन पोलिस स्टेशन जवळ पोचला. मोर्च्याच्या पुढ्यात श्रीनाथ, अशोक, डॉक्टर, आण्ण्या, बाप्पा देमशुख यांसारख्या तरूणांसोबत शिवाप्पा शेटे होते. गेल्या तीस पस्तीस वर्षापासून साम्यवादी विचारांचा वसा थेट खेड्यापर्यंत, तळागाळतल्या माणसांपर्यंत पोचवणारे वृध्द कार्यकर्ते होते. या माणसाला कधी कोणी रिक्षा वा मोटारीत बसलेले पाहिले नाही. ही वामनमुर्ती कायम पायी भिरभिरतांना दिसे. काखोटीला एक शबनम बॅग. त्यात चटणी भाकरी. या खेड्यातून त्या खेड्यावर. अखंड वणवण. खेड्यातील सामान्य माणसांपर्यंत, तरूणांपर्यंत त्यांनी मार्क्स आणि माओ नेऊन पोचवला होता. अनेक तरूण या मोर्चात उत्साहाने आले होते. तरूणांचा जोश काय विचारता? तीसपस्तिस तरूणांचे टोळके घोषणा देत, टाळ्या पिटत, तालात नाचत होते. {{center|<poem>हाताला काम द्या हाताला काम कष्ट करू गाळू घाम काम करून, मागू दाम पोटाला हवी भाकर, पाणी पिऊन देऊ ढेकर जनावरांना चारा खाटकाला देऊ नका थारा पोटाला पाणी, शेताला पाणी गाऊ नका विकासाची झटपट खोटी गाणी खूप खूप केलं सहन आता नको आम्हाला बोलाची कढी अन् बोलाचं जेवण ..... एक धक्का और दो भ्रष्टाचार को मिटा दो एक धक्का और दो इस शासन को फेक दो...</poem>}} तरूणांच्या घोषणांचे वादळ चढत होते. एवढ्यात जिल्ह्याचे प्रमुख पोलिस अधिक्षक,<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ६७ }}</noinclude> t85qzxzrajxucyg4gngxuzcqd6acy5h पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/६८ 104 70890 155660 2022-08-10T16:53:37Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>एस.पी. पोलिस स्टेशनमधून तरारा बाहेर आले. मैदानाचे गेट उघडून रस्त्यावर पोचले आणि काही कळायच्या आत हुकूम दिला.
{{gap}}'लाठी चार्ज करो'
{{gap}}त्यांना रोकण्यासाठी शिवाप्पा शेटे पुढे सरकले. नेहमीच्या शांत, थंड परंतु कणखर शब्दात एसपीला विनंती केली.
{{gap}}"मी मुलांना शांत करतो. तुम्ही हत्याराची भाषा बोलू नका. तरूणाई पुढे हत्यारे बोथट ठरतात. शांततामय मोर्चाला हिंसक वळण तुमच्या मुळे लागेल. हजारो बाया मोर्चात आहेत. बुध्दी शुध्दीवर ठेवून ऑर्डर द्या. थांबा...."
{{gap}}"ये थेरड्या, तुझ्या शब्दांनी काय हे गुंड गप्प बसणार आहेत? त्यांना दंडुक्याचाच बडगा हवा. तु मागे फिर, नाहीतर पहिली लाठी...." अधिकाऱ्याचे वाक्यपूर्ण होण्याआधीच श्रीनाथने एसपीच्या ड्रेसची कॉलर पकडली आणि तो गंभीर... तार स्वरात ओरडला.
{{gap}}" अे अधिकाऱ्या, या हाडाच्या वृध्द कार्यकर्त्याला लाठी घालण्याची हिंमत तर करून बघ. अरे, तू भलेही शासनाचा अधिकारी असशील पण जनतेचा नोकर आहेस तू नोकर. आमचा नोकर आहेस. आधी माफी माग आप्पांची...."
{{gap}}बाप्पा देशमुख, इतर अधिकारी, अशोक वगैरेनी श्रीनाथला बाजूला नेले. नव्याने आलेला तो एसपी ही गांगरून गेला. पाठ फिरवून निघून गेला.
{{gap}}संध्याकाळी बैठकीत श्रीनाथने सगळ्यांना बजावले की, "कोणीही झाल्या प्रकाराची खंत करायची नाही. आपल्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान आपणच जपला पाहिजे. ही लोकशाही आहे. लोकशाहीत 'लोक' सर्वश्रेष्ठ असतो. लोक म्हणजे आपण... समाज. शासन हे समाजाचे सेवक असते. उद्या माझ्यावर खटला भरला तरी डरू नका. मी डरत नाही. समाजात परिवर्तन करायचे असेल, नवी रचना करायची असेल तर संघर्ष करावाच लागतो. संघर्षाशिवाय रचना उभीच राहू शकत नाही."
{{gap}}... असे मंतरलेले दिवस आठवण्यात अनू हे एकाकी दिवस सहजपणे पुढे ढकलीत होती. लग्न होऊन ती इथे आली तेव्हा सामाजिक न्यायासाठी श्रीने दिलेल्या संघर्षाची सुंदर स्वप्ने पडत. तिच्यातल्या कवीने तेंव्हा लिहिले होते. {{center|<poem>रेशमी पदरात या अग्नीफुले मी वेचिली धुंद होऊन चालतांना वेदना ओलांडली...</poem>}} आज तो संघर्ष प्रत्यक्षपणे समोर उभा आहे. बळ देणारी धुंदी आता प्रत्यक्षात गोळा<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ६८ }}</noinclude> 193yai4vgc41wbix8gtdjqlufvkeei6 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/६९ 104 70891 155661 2022-08-10T16:58:58Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>करायची आहे. ७३ला बरा पाऊस झाला. पण पाणी डोंगरातून दरारा वाहून गेले. निळाई चार दिवस जागी राहिली पण पुन्हा कोरडाईच. डोंगरात लहान दीड दोन एकरवाले शेतकरी भरपूर. वीस पंचवीस एकरवाल्याकडेही विहीर एकांदीच. या भागात दर पाचसहा वर्षानी दुष्काळाची सावली पडणारच. त्यामुळे झाड झाडोरा नाही. मग पाण्याने ठुमकत, थांबल्या चालीने चालावे कसे? पंचवीस एकरवाला दोन वेळेस कोरड्यास लावून भाकर खाई एवढेच. याही वेळी आषाढ तोंडावर आला. पाऊस बरा पडतोय. पण...पण पुढे काय? या प्रश्नामुळे श्रीनाथ अस्वस्थ आणि अनूला कलापथकाच्या कार्यक्रमाची स्वप्ने पडताहेत.
{{gap}}अने तुला कलापथकात गाणी कोणती, नृत्ये कोणती बसवायची याचे सुचतेय. मी या दुष्काळाने उध्वस्त झालेल्या मनांचा... गावांचा शोध घेतांना, समोरच्या न दिसणाऱ्या... अंधारात हरवलेल्या रस्त्याचा शोध घेतोय... प्लीज तू ठरवना काय नि कसा कार्यक्रम करायचा ते! दुष्काळाची लागोपाठची तिन वर्षे. गेल्या वर्षाचा पाऊस वाहून गेला. यावर्षीचे काय? तू आपल्या गुरुजींची मदत घे ना... वाटल्यास सुधाताईना बोलाव इथे. त्या छान बसवनू देतिल नृत्ये.....
{{gap}}मी थोडं लिहावं म्हणतोय. प्लीज... श्रीनाथचे काहीसे अजीजीने बोलणे मध्येच अडवून अनूने मनात अगदी त्याच क्षणी सुचलेली कल्पना मांडली.
{{gap}}"श्री, प्लीज बीज कशाला रे ! हे बघ आषाढ संपतोय. आपण चार दिवसांचं नृत्य शिबीर घेऊ या. सुधाताई नि बापू पुण्याहून आले तर... शिवाय श्री, या वेळी 'अन्नदाता'र नृत्यनाट्य बसवून घेते. त्यातला दुष्काळ अधिक प्रभावीपणे सादर करू. काय? ठरलं मग?"
{{gap}}आणि सुधाताई वरदे, ढोलगी वाजवणारा बापू दोघेही आले. सुधाताई ठेणग्या ठुसक्या बांध्याची. तिच्या नृत्यातली सायलीच्या वेलीसारखी वेटोळीदार लय. आणि जुईच्या फुलासारखं गोड हसणं. अनूने तिला न राहवून विचारले होते. "सुधाताई तू थकत नाहीस? नि वय किती ग तुझं?" नेहमीप्रमाणे दिलखुलास हसत अनूच्या पाठीवर थाप देत सुधाताई म्हणाली होती, ओळखना तू. अग माझा अनय वीस वर्षाचा आहे. चार वर्षापूर्वीच मी चाळिशी ओलांडली. नि तू मात्र अजून पस्तीशीही गाठली नाहीस तर... मास्तरणीसारखी वागायला लागलीस. चल नाच माझ्या सोबत. महाराष्ट्र दर्शनमध्ये उत्साहाने नाचणारी अनू हरवू देऊ नकोस हं!
{{gap}}त्या वर्षांचा कार्यक्रम अतिशय देखणा झाला. अनूने महाराष्ट्र दर्शनमधले<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ६९ }}</noinclude> honju0z09z1na68uqwju0kjucyugif0 सदस्य चर्चा:Abhilashch 3 70892 155664 2022-08-11T10:01:54Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Abhilashch}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १५:३१, ११ ऑगस्ट २०२२ (IST) s4ds4i1bob0ceru2jbvshzi0p693lk4