Wikiquote mrwikiquote https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.39.0-wmf.26 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा Wikiquote Wikiquote चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk अल्बर्ट आइनस्टाइन 0 1877 8676 6399 2022-08-25T18:16:56Z Frank Kaurismäki 2145 wikitext text/x-wiki {{विकिपीडिया}} [[File:Albert Einstein Head.jpg|150px|right|thumb|'''{{लेखनाव}}''', 1947]] '''[[w:अल्बर्ट आइनस्टाइन|अल्बर्ट आइनस्टाइन]]''' ([[मार्च १४]], [[इ.स. १८७९]] - [[एप्रिल १८]], [[इ.स. १९५५]]) हे एक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. *Subtle is the Lord, but malicious He is not. **भाषांतर: परमेश्वर तरल आहे, परंतु विद्वेषपूर्ण नाही. *Do not worry about your difficulties in Mathematics. I can assure you mine are still greater. **भाषांतर: तुझ्या गणितातील समस्यांची काळजी करू नकोस. मी तुला खात्री देऊ शकतो की माझ्या (समस्या) अधिक आहेत. *Generations to come, it may well be, will scarce believe that such a man as this one ever in flesh and blood walked upon this Earth. (Referring to Mahatma Gandhi) **भाषांतर: भावी पिढ्या कशाबशा विश्वास ठेवतील की असा कोणी एक हाडामांसाचा माणूस पृथ्वीतलावर अस्तित्वात होता. *The most incomprehensible thing about the world is that it is at all comprehensible. **भाषांतर: या विश्वाविषयक सर्वात अनाकलनीय गोष्ट ही आहे की हे विश्व काही प्रमाणात का होईना पण आकलनीय आहे. *Life is like riding a bicycle. To keep your balance you must keep moving. **भाषांतर: आयुष्य हे दुचाकी चालविण्यासारखे आहे. तुमचा तोल सांभाळण्याकरता तुम्हाला पुढे जात राहीले पाहिजे. *I have no special talents. I am only passionately curious. **भाषांतर: माझ्याकडे कोणतीही विशेष प्रतिभा नाही. मी केवळ उत्कटतेने चौकस आहे. *Try to become not a man of success, but try rather to become a man of value. **भाषांतर: यशस्वी मनुष्य होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा उपयुक्त मनुष्य होण्याचा प्रयत्न करा. *That is simple my friend: because politics is more difficult than physics. **भाषांतर: ते सोपे आहे माझ्या मित्रा: कारण राजकारण हे भौतिकशास्त्रापेक्षा अवघड आहे. *Never memorize what you can look up in books. **भाषांतर: जे तुम्ही पुस्तकात पाहू शकता ते कधीही स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. * Education is what remains after one has forgotten everything he learned in school. **भाषांतर: शाळेत शिकलेले सगळे विसरल्यानंतर जे उरते ते शिक्षण. {{DEFAULTSORT: आइनस्टाइन, अल्बर्ट}} [[वर्ग:इ.स. १८७९ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९५५ मधील मृत्यू]] [[वर्ग:शास्त्रज्ञ]] [[वर्ग:इंग्रजी लेखक]] 0m07wjat7z4oy8c1ejpmu4jmspqkemf